लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
४ हजार प्रतिचौरस मीटरची जमीन २८,०९० दराने खरेदी; अयोध्येत घोटाळा, विरोधकांचा आरोप - Marathi News | Purchase of 4,000 per square meter of land at the rate of 28,090; Scandal in Ayodhya, allegations of opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ हजार प्रतिचौरस मीटरची जमीन २८,०९० दराने खरेदी; अयोध्येत घोटाळा, विरोधकांचा आरोप

काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली. ...

शिवसेना-भाजपा युती होणार का? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | Will there be a Shiv Sena-BJP alliance? Devendra Fadnavis reaction on Pratap Saranaik letter to CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजपा युती होणार का? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

BJP Devendra Fadnavis: दिवसभर चर्चेत असलेल्या प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर अखेर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ...

लोकसंख्या नियंत्रणासाठी योगी सरकार कायदा आणणार; 2 हून अधिक मुलं असणाऱ्यांच्या सुविधा कमी करणार! - Marathi News | Yogi Adityanath govt population control law facilities for those with more than 2 children will be cut family planning policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्या नियंत्रणासाठी योगी सरकार कायदा आणणार; 2 हून अधिक मुलं असणाऱ्यांच्या सुविधा कमी करणार!

लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कायदा तयार झाल्यानंतर, उत्तर प्रदेशात आता 2 पेक्षा अधिक मुलांच्या आई-वडिलांना येणाऱ्या काळात सरकारी सुविधा आणि सब्सिडीपासून वंचित रहावे लागू शकते. (Yogi Adityanath govt population control law) ...

राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण - Marathi News | NCP President Sharad Pawar arrives in Delhi after Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. ...

प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागची नेमकी रणनीती काय? आणि कुणाची? - Marathi News | What is the strategy behind the letter written by Pratap Saranaik to Uddhav Thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागची नेमकी रणनीती काय? आणि कुणाची?

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडवून दिलेली आहे. ...

प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले... - Marathi News | Shiv Sena-NCP first reaction to Pratap Saranaik 'letter to CM, Sanjay Raut, Jayant Patil said | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...

Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे. ...

राज्यात राजकीय भूकंप? हीच ती वेळ! महाराष्ट्रात "भगव्या"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत - Marathi News | After Shivsena Pratap Sarnaik Letter BJP Nitesh Rane hints over government will form coming soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात राजकीय भूकंप? हीच ती वेळ! महाराष्ट्रात "भगव्या"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची दिल्लीत अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. ...

आम्ही तुम्हाला तेच तर सांगत होतो; भाजप-शिवसेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान - Marathi News | bjp leader chandrakant patils reaction after shiv sena mla demands alliance with bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही तुम्हाला तेच तर सांगत होतो; भाजप-शिवसेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रावर भाजपची पहिली प्रतिक्रिया ...