श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...
BJP And Congress : प्रदेश भाजपाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्या आंदोलन करण्यावरून सुद्धा शहर भाजपात दुफळी दिसून आली. ...
Politics Ncp Sangli Bjp : भारतीय जनता पार्टीसह अन्य पक्षात गेलेले आमचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत. सांगली जिल्हातील भाजपचे जिल्हा परिषद पक्षात येऊ लागले असून पक्षप्रवेशाची आता केवळ सुरूवात झाली आहे. भाजपचे सुमारे दहा ते बा ...