श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या समस्येचा किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर झालेला परिणाम लक्षात घेत, आता त्यांना MSME च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." ...
Gopichand Padalkar Bjp Sangli : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मनोरुग्ण आहेत. टीकेशिवाय त्यांना काहीही येत नाही. सध्या ते खासगी सुरक्षारक्षक घेऊन फिरत आहेत. त्यांना शासकीय सुरक्षा व्यवस्था हवी असल्याने त्यांनीच दगडफेक करवून घेतली आहे. व्हिडीओ बारकाईने ...