लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
आता, पेट्रोलही 105 वर थांबेल, रोहिणी खडसेंचा भाजपला खोचक टोला - Marathi News | Now, petrol will also stop at 105, Rohini Khadse slammed the BJP and devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता, पेट्रोलही 105 वर थांबेल, रोहिणी खडसेंचा भाजपला खोचक टोला

महाराष्ट्रात पेट्रोलने चक्क 105 चा आकडा गाठला आहे. त्यावरुन, रोहिणी खडसेंनी भाजपला लक्ष्य केलं आहे.   ...

“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर - Marathi News | Maratha Reservation: Chhatrapati Sambhaji Raje, we will make you the CM, Sambhaji Briged Offer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“छत्रपती संभाजीराजे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, भाजपामधून बाहेर पडा”; ‘या’ पक्षाची ऑफर

या दौऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना प्रश्न विचारला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा अशी मागणी आपण का करत नाही? ...

भाजप आमदारावर बलात्काराचा गुन्हा, सहकारी महिलेनेच केला आरोप - Marathi News | Rape case against BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदारावर बलात्काराचा गुन्हा, सहकारी महिलेनेच केला आरोप

उत्तराखंडमधील द्वाराहाटचे आमदार महेश नेगी यांच्यावरही असेच आरोप झालेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर विराेधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ...

भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक - Marathi News | BJP MLA arrested for gambling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक

घटनास्थळाहून पोलिसांनी दारूच्या ७ बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या लोकांमध्ये १८ पुरुष, ७ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व जण रिसॉर्टमध्ये जुगार खेळत होते ...

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात; महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याला मिळणार मंत्रिपद? - Marathi News | Modi government cabinet expansion in final stage; BJP Narayan Rane to will get ministerial post? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात; महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याला मिळणार मंत्रिपद?

Cabinet expansion: सूत्रांच्या माहितीनुसार, चांगले प्रदर्शन न करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळू शकतात. ...

पेट्रोल परवडत नसेल तर सायकलचा वापर करा, पैसे कोणाच्याही घरात जात नाहीत  - Marathi News | If you can't afford petrol, use a bicycle, money doesn't go to anyone's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल परवडत नसेल तर सायकलचा वापर करा, पैसे कोणाच्याही घरात जात नाहीत 

भाजप नेत्यांकडून अजब वक्तव्ये ...

Ashadhi Wari 2021: 'आता तयार राहा'; बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यानंतर तुषार भोसलेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | BJP leader Tushar Bhosale has warned the state government after Bandatatya Karadkar was arrested by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Wari 2021: 'आता तयार राहा'; बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यानंतर तुषार भोसलेंचा राज्य सरकारला इशारा

पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Uttarakhand : तीरथ सिंह रावतांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडमध्ये राजकीय संकट, आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक! - Marathi News | tirath singh rawat resigns uttarakhand cm post bjp mla legislature party meeting saturday | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uttarakhand : तीरथ सिंह रावतांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडमध्ये राजकीय संकट, आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक!

Uttarakhand : उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात या बैठकीत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...