श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narendra Modi Cabinet Reshuffle: उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्ताराकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. ...
jyotiraditya scindia, sachin pilot meme: ज्य़ोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते. शिंदे बंड करून भाजपात गेले, पण पायलट जाता जाता राहिले. बंड फसले. आता शिंदे यांना मंत्रिपद मिळाल्यावर पायलटांची काय अवस्थ ...
विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत. ...