श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. ...
तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिला. ...
राणे म्हणाले की, मंत्रीपदाचा वापर देशाच्या हितासाठी करतानाच महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कल्याण सिंह यांनी ट्विटवरुन झालेल्या संवादासंदर्भात माहिती दिली आहे. कल्याणसिंह यांच्यासोबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. ...