लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | We would contest the local body elections independently, says nawab malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

local body elections: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही.' ...

ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला" - Marathi News | CM Mamata Banerjee attacks Amit shah and says he behind attacks on abhishek banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"

ममता म्हणाल्या, त्रिपुरा, आसाम आणि यूपीसह जेथे-जेथे भाजप सत्तेत आहे, तेथे-तेथे अराजक निर्माण झाले आहे. आम्ही अभिषेक बॅनर्जी आणि त्रिपुरातील कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ...

मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कधी देणार?, खा गोपाळ शेट्टी यांचा लोकसभेत प्रश्न  - Marathi News | When will Marathi be given the status of classicle language ,p Gopal Shettys question in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा कधी देणार?, खा गोपाळ शेट्टी यांचा लोकसभेत प्रश्न 

यापूर्वीही गोपाळ शेट्टी यांनी उपस्थित केला होता प्रश्न. ...

“सर्वज्ञाचं खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण...”; चित्रा वाघ यांची टीका - Marathi News | bjp chitra wagh criticized shiv sena sanjay raut on rahul gandhi appreciation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सर्वज्ञाचं खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण...”; चित्रा वाघ यांची टीका

आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

LIVE - भाजपला विरोधीपक्ष व्हायचंय... | Devendra Fadnavis, Ashish Shelar, Chandrakant Patil - Marathi News | LIVE - BJP wants to be opposition ... | Devendra Fadnavis, Ashish Shelar, Chandrakant Patil | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - भाजपला विरोधीपक्ष व्हायचंय... | Devendra Fadnavis, Ashish Shelar, Chandrakant Patil

...

भयंकर! भाजपा नेत्याची गळा दाबून हत्या; घरापासून 20 मीटर अंतरावर आढळला मृतदेह - Marathi News | Crime News up barabanki murder of bjp booth leader reason for property police inquiry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! भाजपा नेत्याची गळा दाबून हत्या; घरापासून 20 मीटर अंतरावर आढळला मृतदेह

Crime News : भाजपाच्या नेत्याची हत्या केली असून यामागे संपत्तीचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे. या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ...

बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू; आमदार दीपक केसरकरांसह पालकमंत्र्यांवर केले आरोप - Marathi News | BJP's Chakkajam agitation for Banda-Dodamarg road; Allegations against MLA Deepak Kesarkar and Guardian Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू; आमदार दीपक केसरकरांसह पालकमंत्र्यांवर केले आरोप

Banda-Dodamarg road : प्रशासनाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचा इशारा यावेळी राजन तेली यांनी दिला. ...

लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay raut replied raosaheb danve over thackeray govt decision about mumbai local train | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...