श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP leader oath in temple corruption charges andhra pradesh chittoor : वायएसआर काँग्रेसचे आमदार शिवप्रसाद रेड्डी यांनी भाजपाचे नेते एस. विष्णुवर्धन रेड्डी यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. ...
kapil sibal: काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्लीमधील घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
BJP Leader Murder: काही अज्ञात व्यक्तींनी भाजपाच्या एका नेत्याला कारमध्ये कोंडून जिवंत जाळले. यामध्ये भाजपाच्या या नेत्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ...