लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट - Marathi News | Meeting between Union Minister Amit Shah and Harshvardhan Patil in the Delhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट

हर्षवर्धन पाटलांचा महिन्याभरात दोनदा दिल्ली दौरा; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता ...

भयानक! कारसह भाजपा नेत्याला दिले पेटवून; डिक्कीत सापडला मृतदेह - Marathi News | Set fire to BJP leader with car; The body was found in Dikki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! कारसह भाजपा नेत्याला दिले पेटवून; डिक्कीत सापडला मृतदेह

BJP leader's body found in Dikki : हा नेता त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली. ...

राज्यसभेत सर्वसाधारण विमा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान गोंधळ, विरोधकांनी फाडली विधेयकाची प्रत - Marathi News | Chaos during Rajya Sabha debate on General Insurance Amendment Bill, Opposition MPs tore up a copy of the bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यसभेत सर्वसाधारण विमा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान गोंधळ, विरोधकांनी फाडली विधेयकाची प्रत

mansoon Session : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते. ...

शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करणे, हे तर शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम; भाजपाची टीका - Marathi News | BJP MLA and former Minister of State Yogesh Sagar has criticized Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करणे, हे तर शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम; भाजपाची टीका

भाजपा आमदार व माजी राज्यमंत्री योगेश सागर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ...

महामार्ग बनवण्याचा विश्वविक्रम केला, तरी मन भरलं नाही; गडकरींनी सांगितलं त्यांचं टार्गेट - Marathi News | Nitin Gadkari says my target is to achieve 100 km per day of highway construction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्ग बनवण्याचा विश्वविक्रम केला, तरी मन भरलं नाही; गडकरींनी सांगितलं त्यांचं टार्गेट

2020-21 मध्ये महामार्गाच्या बांधकामाचा वेग वाढून दिवसाला 37 किलोमीटर एवढा झाला आहे. (Nitin Gadkari) ...

अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक - Marathi News | Important meeting between Modi, Shah and Sonia and many other party leaders on the backdrop of chaos in the mansoon session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अधिवेशनातील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सोनिया गांधी यांच्यात महत्वपूर्ण बैठक

Loksabha speaker Om Birla call meeting: बैठकीत नरेंद्र मोदी, अमित शहा, सोनिया गांधी यांच्यासह विविध पक्षातील नेते उपस्थित होते. ...

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली' - Marathi News | 'BJP misses big opportunity to get reservation for Maratha community', says ashok chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मोठी संधी भाजपाने गमावली'

Maratha Reservation: 'भाजपाकडे मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची संधी होती.' ...

“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”; भाजपची बोचरी टीका - Marathi News | bjp tushar bhosale criticized thackeray govt over not open temples in state and liquor bottles found in mantralaya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”; भाजपची बोचरी टीका

मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे. ...