शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : कोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला मोर्चातर्फे पिंपरीत आंदोलन

राजकारण : भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु

राजकारण : ...पण तरीही ते 'घरी'च, दार उघड भावा दार उघड! विरोधकांचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला

राजकारण : “राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारशी भांडायची वेळ येताच विरोधक कुठं जाऊन लपतात कळत नाही”

राजकारण : कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक

राजकारण : मुंबईकर हो! शांतता राखा; बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे, मुंबईतील पूरस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा

राजकारण : भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार?

राष्ट्रीय : ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

राजकारण : देशाचा जीडीपी नव्हे, पंतप्रधान मोदींचं काम पाहा; त्यांनी बलाढ्य चीनलाही नमवलंय

राजकारण : मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास