शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

अहिल्यानगर : ‘ते’ माजीमंत्री म्हणतात.. राज्यात केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार

सोलापूर : भाजप नगरसेवक सुनील कामाठीच्या अटकेनंतर यादीतल्या लोकांची चौकशी

मुंबई : '...तर मला काय फरक पडतो, माझे दोन नंबरचे कोणतेही काम नाही'; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुणे : पुणे महापालिकेकडून निविदा कोट्यवधींच्या काम मात्र 'उणेपुरे'च : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराची 'वर्षपूर्ती'

राष्ट्रीय : Bihar Election 2020 : आज तारखा जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोग करणार घोषणा

मुंबई : कंगना भाजपात प्रवेश करणार?; देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान

नाशिक : कृषी विधेयकाबाबत विरोधकांकडून दिशाभूल

पिंपरी -चिंचवड : महापौर पिंपरी-चिंचवड शहराचे की भाजपचे? शिवसेना गटनेत्याचा संतप्त सवाल    

राजकारण : “मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राष्ट्रीय : वरिष्ठ नेत्याकडून शोषण, भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याचे गंभीर आरोप