लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जन आशीर्वाद यात्रा; आयोजकांसह सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल - Marathi News | Jan Ashirwad Yatra Crimes filed against leaders and activists at 7 places in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जन आशीर्वाद यात्रा; आयोजकांसह सहभागी झालेले नेते, कार्यकर्त्यांवर मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा भिवंडीत दाखल - Marathi News | Union Minister of State Kapil Patil's Jan Ashirwad Yatra arrives in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा भिवंडीत दाखल

भिवंडी - भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे ... ...

भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पिंपरी पालिकेवर प्रशासक नेमावा: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची मागणी  - Marathi News | An administrator should be appointed in the municipality by dismissing the power ruined by corruption | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पिंपरी पालिकेवर प्रशासक नेमावा: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची मागणी 

भ्रष्टाचाराने बरबटलेली सत्ता बरखास्त करून पालिकेवर प्रशासक नेमावा ; सत्ताधा-यांचा नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा  ...

Political Analysis: राणे, राडा अन् शुद्धीकरण; शिवसेनेने थेट संघर्ष टाळला पण... - Marathi News | spacial article on shiv sena narayan rane and balasaheb thackeray smritisthal mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Political Analysis: राणे, राडा अन् शुद्धीकरण; शिवसेनेने थेट संघर्ष टाळला पण...

शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण. ...

दुध का दुध पाणी होणार ! लाचखोरी प्रकरणातील सत्य समोर यावं म्हणून भाजपच पाठपुरावा करणार - Marathi News | The BJP will follow up to bring out the truth in the bribery case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुध का दुध पाणी होणार ! लाचखोरी प्रकरणातील सत्य समोर यावं म्हणून भाजपच पाठपुरावा करणार

महापालिका स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयावर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. ...

उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम; स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून नारायण राणेंची टीका - Marathi News | bjp leader narayan rane slams uddhav thackeray on balasaheb thackeray smriti place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम; स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून नारायण राणेंची टीका

Narayan Rane On Uddhav Thackeray : शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. ...

जनआर्शिवाद यात्रेत हात सफाई करणारे चारजण अटकेत; चारही आरोपी मालेगावचे - Marathi News | Four arrested for pickpocketers during Jana Arshivad Yatra; All the four accused are from Malegaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जनआर्शिवाद यात्रेत हात सफाई करणारे चारजण अटकेत; चारही आरोपी मालेगावचे

Pickpocketers during Jana Arshivad Yatra : हे चारही आरोपी या यात्रेत कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले असल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे. ...

शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ...