लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिंदेसेना आग्रही; भाजपचे अद्याप काहीच ठरेना... - Marathi News | Eknath Shinde led Shiv Sena insists on alliance in Mumbai municipal elections; BJP has not decided anything yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीत युतीसाठी शिंदेसेना आग्रही; भाजपचे अद्याप काहीच ठरेना...

शिंदेसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही नुकतीच बैठक झाली ...

धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल - Marathi News | Why is Deputy Chief Minister Ajit Pawar silent about Dhananjay Munde? A question is being asked from within the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल

भाजपला दोष दिला, तरी सुरेश धस यांनी केलेले आरोप खोटे कसे ठरतील? ...

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले - Marathi News | What Advice given by CM Devendra Fadnavis to Eknath Shinde, after which Shinde agreed to take the post of Deputy CM | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना 'असं' काय सांगितलं ज्यामुळं त्यांनी उपमुख्यमंत्रिपद घेतले

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | CM Fadnavis will take a decision regarding Munde after the investigation is completed: Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. ...

"सन्मान नाही, दुजाभाव केला.."; गटबाजीला कंटाळून ठाकरेंच्या २ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश - Marathi News | 2 corporators of Uddhav Thackeray group from Dharashiv join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सन्मान नाही, दुजाभाव केला.."; गटबाजीला कंटाळून ठाकरेंच्या २ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. ...

महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट - Marathi News | If BJP is going to take a decision for the municipal elections, we will too: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी भाजप निर्णय घेणार असाल तर आम्हीही घेऊ: संजय शिरसाट

'एमआयएम'शी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवावी लागेल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे भाजपला उत्तर ...

शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ - Marathi News | Sharad Pawar group will join power soon; Shiv Sena minister Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे २ गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली.  ...

भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले - Marathi News | Corporators who joined BJP should worry about their candidature; Samant gets angry over 'that' statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारीची काळजी करावी; 'त्या' वक्तव्यावर सामंत संतापले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घ्यावी व त्यांची तोंडे बंद करावीत अशी मागणीही सामंत यांनी केली ...