लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'१ कोटी लोक बेरोजगार..; PM मोदींनी मोठी चूक केली,' अरविंद केजरीवालांची टीका - Marathi News | LPG Cylinder Crisis: '1 Crore People Unemployed..; PM Modi made a big mistake,' Arvind Kejriwal criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१ कोटी लोक बेरोजगार..; PM मोदींनी मोठी चूक केली,' अरविंद केजरीवालांची टीका

LPG Crisis: 'उद्योगांवर मोठा परिणाम; देश अतिशय गंभीर संकटातून जात आहे.' ...

महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी नकोच; देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्या - मेधा कुलकर्णी - Marathi News | Liquor shops should not be allowed along highways; Pay serious attention to the increasing road accidents in the country - Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी नकोच; देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्या - मेधा कुलकर्णी

पुण्यातही परिस्थिती चिंताजनक असून, पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १,४०४ अपघातांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला, तर १,३२० जण जखमी झाले. ...

बिहार निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत कोण ठरले वरचढ?, काँग्रेसने केला २८ टक्के, तर भाजपाने... - Marathi News | bihar assembly election 2026 who emerged as the leader in terms of expenditure in bihar elections Congress spent 28 percent while bjp 2 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत कोण ठरले वरचढ?, काँग्रेसने केला २८ टक्के, तर भाजपाने...

Bihar Assembly Election 2026: बिहार निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने किती खर्च केला, याचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. ...

कर्जमाफीची नुसतीच घोषणा; शेतकऱ्यांची संख्या अद्याप अनिश्चितच, अजूनही समितीचा अभ्यास सुरु - Marathi News | Just an announcement of loan waiver; Number of farmers still uncertain, committee's study still underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफीची नुसतीच घोषणा; शेतकऱ्यांची संख्या अद्याप अनिश्चितच, अजूनही समितीचा अभ्यास सुरु

कर्जमुक्तीसाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचविणार आहे. तसेच, कर्जमाफी देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही निश्चित करणार आहे ...

जॉइंट नीट न बसणे हे धोकादायक; पुणे विद्यापीठ चौकात फ्लायओव्हर की ‘फ्लॉ’ओव्हर? भाजप नगरसेवकाचा सवाल - Marathi News | Improper joint alignment is dangerous; Flyover or 'flow'over at Pune University Chowk? BJP corporator questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जॉइंट नीट न बसणे हे धोकादायक; पुणे विद्यापीठ चौकात फ्लायओव्हर की ‘फ्लॉ’ओव्हर? भाजप नगरसेवकाचा सवाल

बाहेर दिसणाऱ्या दोषांमुळे लगेच संरचना कोसळेल असे नसले तरी जॉइंट नीट न बसणे किंवा बांधकामातील त्रुटी दीर्घकालीन टिकाऊपणासाठी धोकादायक ठरू शकतात ...

लातूर महानगरपालिका: स्वीकृत सदस्यत्वावरून भाजपमध्ये राडा; उमेदवारी कापल्याने आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Latur Municipal Corporation: Latur BJP Crisis: Aspiring Nominee Sanjay Gir Attempts Self-Immolation After Last-Minute Cancellation of Candidacy | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महानगरपालिका: स्वीकृत सदस्यत्वावरून भाजपमध्ये राडा; उमेदवारी कापल्याने आत्मदहनाचा प्रयत्न

लातुरात भाजपमध्ये 'हायव्होल्टेज ड्रामा'; ऐनवेळी नाव बदलल्याने इच्छुक उमेदवार संतप्त, अंगावर ओतून घेतले ज्वलनशील पदार्थ ...

LMOTY 2026: अमित साटम ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'; 'प्रॉमिसिंग' राजकारणी म्हणून गौरव! - Marathi News | lmoty 2026 Ameet Satam awarded lokmat maharashtrian of the year in politics promising field | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2026: अमित साटम ठरले 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'; 'प्रॉमिसिंग' राजकारणी म्हणून गौरव!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अमित साटम यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. ...

Satara ZP: शेवटचाच मुहूर्त; २० तारखेपर्यंत भाजपची सत्तेसाठी कसरत - Marathi News | The Rural Development Department has issued a circular to hold the elections of Satara Zilla Parishad and Panchayat Samiti office bearers before March 20 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: शेवटचाच मुहूर्त; २० तारखेपर्यंत भाजपची सत्तेसाठी कसरत

दोस्तीत कुस्ती पण जिंकणार कोण? ...