श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात अगदी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पक्षही संपूर्ण ताकदीनिशी उतरला होता. दरम्यान सी व्होटरने आपल्या ट्रॅकरच्या सहाय्याने दिल्लीतील जनेतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ...
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आरके पुरम येथील जाहीर सभेला संबोधित करताना विजयाचा पूर्णविश्वास व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना मतदानाच्या दिवशी 'थाळी-घंटा आणि ढोल' वाजवण्याचे आवाहन केले, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत ...
या निर्णयासंदर्भात बोलताना, अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे आयकर कमी करण्याच्या बाजूने होते, त्यांना सुरुवातीपासूनच हे हवे होते... ...