श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ते मंगलवारी म्हणाले, भारतीय संविधान हे कुणाच्या वडिलांचे संविधान नाही. असदुद्दीन ओवैसी यांनी गैरसमजात राहू नये. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, मग तो हिंदू असो अथवा मुस्लीम. संविधान जे सांगेल तसेच वक्फ बोर्डात होईल... ...
Mallikarjun Kharge News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सोमवारी संसदेत वादळी चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी भाषण करत असताना मल्लिकार्जुन ...
Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ...
Maharashtra Politics: आपल्या नेतृत्वात दैदिप्यमान यश प्राप्त झालेले असतानाही आपल्याला मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले नाही याची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या वागण्यातून वेळोवेळी दिसून येत आहे. ...
Delhi Election 2025 update News: आपचे निम्मे आमदार पक्ष सोडून पळाल्याचा दावा भाजपा करत आहे, तर केजरीवालांनीही आप किती जागा जिंकेल, याचा अंदाज जाहीर केला आहे. ...