श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Delhi Election: भाजपा गेल्या २६ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्र निवडणुकांच्या निकालाच्या जिवावर भाजपाने चांगलाच जोर लावलेला आहे. ...
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू असतानाच दिल्लीतील जंगपुरा येथे आप आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांच्यासमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. ...
Eknath Khadse News: काल रात्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने आता एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी सं ...
Delhi voting updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ७० जागांवर ६९९ उमेदवार रिंगणात असून, आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत होत आहे. ...