श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Tripura Political Update: काल झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंकर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात भाजपाचं सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दुसरीकडे ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील भाजपा सरकार संकटात सापडलं आहे. ...
Delhi Election : गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांत भाजपाने दिल्ली सर केली होती. सर्वच्या सर्व खासदार भाजपाचे होते. परंतू, विधानसभेत दिल्लीत भाजपाला काही केल्या यश मिळत नव्हते. काँग्रेसचे पतन करण्यात नवखी आप यशस्वी ठरली होती, आणि विजय साधेसुधे नव्हे तर ...
लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदी होते. गोवा सरकारमध्ये सर्वोच्चपदी काम करण्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर आता पुन्हा ते आपल्याला शेवटचे एकदा आमदार व्हायचे आहे असे सांगतात, हे वाचून व ऐकून गोमंतकीयांचे मनोरंजन होत आहे. ...
Delhi Election 2025: एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या भाकितानंतर काँग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...