श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट सुरू झाली आहे. तर सुरुवातीला मोठ्या फरकाने पिछाडीव ...
Milkipur Bye Election 2025: उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील समाजवादी पक्षासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाने समाजवादी पक्षाला धक्का देत आघाडी घेतली आहे. ...
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला एक तास आटोपला असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाने राज्यात १० वर्षांपासून सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. ...
Delhi Election Result 2025: दरम्यान, काही तासांपूर्वीच आम आदमी पक्षाची एक अंतर्गत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालाचा हवाला देत ५० जागा जिंकण्याचा दावा केला. एवढेच नाही तर, केवळ ७-८ जागांवर अटी ...
जे काही सुरू आहे, त्यामुळे अल्पसंख्याक मते बिथरतील, अशी भीती आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना वाटते म्हणे. नितीश कुमारदेखील कडव्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर सावध आहेत. ...
BJP Maharashtra News: भाजप पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात समन्वय राखणे, संघ आणि पक्षसंघटनेची सरकारमधील कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली होती. ...
Delhi Election Result 2025: लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणा आणि महाराष्ट्रात भाजपने सगळ्यांनाच धक्का देणारी कामगिरी केली आहे. त्यामुळे दिल्लीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे. ...