श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
संपर्क मंत्री किंवा जनता दरबार या सांगायच्या गोष्टी झाल्या. त्या मागची कारणे वेगळीच आहेत. ठिकठिकाणी जनता दरबार घडवले जातील. मात्र तिथे येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणार कोण? ...
नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ...
MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Delhi Election 2025 Result: दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपाचा पराभव झाला असता असा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र हे समीकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतं तेवढं नाही आहे, हे सविस्तर आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...