श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Shinde, Devendra Fadanvis News: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते. यावेळी त्यांच्याकडे विधी व न्याय खाते देखील होते. ...
Bhaskar Jadhav Latest News: जाधव हे काही काळ राष्ट्रवादीमध्ये देखील होते. पुन्हा ते शिवसेनेत परतले होते. यामुळे ते शिंदे सेनेत जाणार की राष्ट्रवादीत की भाजपात असा अंदाज लावला जात आहे. ...
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार, हे स्पष्ट झाले नसले; तरी शपथविधीची तारीख निश्चित झाली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर ४.३० वाजता हा सोहळा होणार आहे. ...