श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rekha Gupta Delhi CM: दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेर १९ फेब्रुवारी रोजी मिळाले. भाजपने रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. ...
रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर, दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. ...
BJP Nilesh Rane News: राहुल गांधींना आपल्या देशाचे चांगले व्हावेसे वाटत नाही. परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. नेता बनवण्याचा एकही गुण त्यांच्याकडे नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Congress Harshvardhan Sapkal News: भाजपा विचार नाही, तर ईडी पुढे घेऊन जात आहे. संविधान नाही, तर सत्ता पुढे घेऊन जात आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...