श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kailash Vijayvargiya News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी शिवजयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर माझं नाव कैलाश ऐवजी कलिमुद्दीन ...
Rekha Gupta CM Delhi: दिल्लीत मुख्यमंत्री निवडताना भाजपने पुन्हा एकदा सगळ्यांचे अंदाज चुकवले. चर्चेत नसलेल्या रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर बसवले. त्यामुळे त्यांची निवड का करण्यात आली, अशी चर्चा सुरू झालीये. ...
Delhi CM Oath Ceremony : रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ...
Rekha Gupta: भाजपाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुमारे १०-१२ दिवस विचारमंथन केल्यावर भाजपाने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या न ...