लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या - Marathi News | AAP Leader of Opposition: Atishi to be Delhi's Opposition Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनंतर 'आप'नेही खेळले महिला कार्ड...आतिशी बनल्या दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या

24 फेब्रुवारीपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. ...

...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP and Eknath Shinde, also answer to Neelam Gorhe allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यांचं रक्षण करणे हे तुमचं हिंदुत्व का?; उद्धव ठाकरेंचा भाजपा-शिंदेसेनेवर हल्लाबोल

माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला.  ...

मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी? - Marathi News | CM Devendra Fadnavis advice, BJP leader Ganesh Naik will take Janta Darbar at Thane; Will Eknath Shinde face a dilemma? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, भाजपा नेते लागले कामाला; एकनाथ शिंदेंची होणार कोंडी?

जनता दरबारात कुठेही कुरघोडी नाही. आमचे विरोधक गडबड करत आहेत. महायुतीतील तिन्ही मजबुतीने काम करत आहेत असा दावाही संजीव नाईक यांनी केला. ...

ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा   - Marathi News | BJP expresses desire to hoist BJP flag on Thane Municipality; BJP expresses desire before Janata Darbar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा; जनता दरबारापूर्वी भाजपने व्यक्त केली इच्छा  

जनता दरबारावरून शिंदे सेनेचे पवार यांनी आगपाखड केली. ...

'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Amit Shah targets Rahul Gandhi for transferring 20 lakhs of money into his account in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

'हा मोदींचा चमत्कार आहे राहुलबाबा' असा टोला देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला ...

भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग - Marathi News | BJP executive likely to change after March, moves speed up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग

शहर व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने होणार बदल ...

"ती घाण पुन्हा...", राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध; मांडली भूमिका - Marathi News | Nitesh Rane opposes Rajan Teli, Vishal Parab's inclusion in BJP; made comments for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"ती घाण पुन्हा...", राजन तेली, विशाल परब यांना भाजपमध्ये घेण्यास नितेश राणेंचा विरोध

गेल्या काही दिवसांपासून विशाल परब आणि राजन तेली हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केले.   ...

Pimpri Chinchwad: अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | pimpri chinchwad budget Pimpri gets the least funds in the budget Funds are provided considering the need for development, Commissioner explains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अर्थसंकल्पात पिंपरीला सगळ्यात कमी निधी! विकासाची गरज पाहून निधींची तरतूद, आयुक्तांचे स्पष्टीकरण

चिंचवडला सर्वाधिक २,७७८ कोटी, भोसरीला १,९१६ कोटी तर सगळ्यात कमी १,१८० कोटींचा निधी पिंपरीत देण्यात आला आहे ...