श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सातारा जिल्ह्यातील एका गावाच्या नामांतराची मागणी करण्यात आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसा निर्णय घेतला जाईल, असे एका कार्यक्रमात सांगितले. ...
शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं राऊतांनी सांगितले. ...
Nitesh Rane News: अहिल्यानगर जिल्ह्यामधील मढी गावात होणाऱ्या कानिफनाथ जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास मनाई करण्याचा ठराव गावातील ग्रामपंचायतीने केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...