शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून..., भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले

ठाणे : शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?

ठाणे : उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान

नाशिक : Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या

मुंबई : आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत

यवतमाळ : यवतमाळ पालिकेत भाजपसोबत प्रहार, बसप अन् अपक्षाची आघाडी; शिंदेसेनेला सत्तेपासून ठेवले दूर

मुंबई : निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी

नागपूर : नागपुरात भाजप-शिंदेसेनेची युती, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर

जालना : ९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की...; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार