शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी ग्रीन सिग्नल देऊनही ऐनवेळी तिकीट नाकारले; पिंपरीत निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात

संपादकीय : भाजप कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन अचानक कसे आले?

जळगाव : जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार

संपादकीय : जे जिंकतील ते आमचेच!

छत्रपती संभाजीनगर : छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात

मुंबई : नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पुणे : PMC Election 2026: पुण्यात ३०४१ जणांना नगरसेवक व्हायचंय; १६५ जागांसाठी तब्बल ३०४१ उमेदवारी अर्ज दाखल