लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले.. - Marathi News | Devendra Fadnavis made an understanding with Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समरजित घाटगेंची नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढली; म्हणाले..

कागलच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या मुश्रीफ यांचा भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने घाटगे नाराज ...

Ashish Shelar : "ज्यांनी काढला आमचा बाप, तेच उरले आज एक फुल दो हाफ"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Aaditya Thackeray Over maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्यांनी काढला आमचा बाप, तेच उरले आज एक फुल दो हाफ"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक; UCC वर सुद्धा चर्चा - Marathi News | bjp chief jp nadda met cabinet ministers discussion on the issue of ucc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक

सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली. ...

खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण - Marathi News | people's reaction over 2 Dy CM of maharashtra Ajit Pawar-Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण

राज्यातील सत्तानाट्यावरून जनतेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले - Marathi News | Reshuffle begins in BJP; State presidents of four states have changed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये फेरबदल सुरू; चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले

आजच भाजपने पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश व झारखंडच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. ...

‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी - Marathi News | Efforts to gain tribal support for Uniform Civil Code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी

एकमत घडविण्यासाठी भाजपच्या हालचाली ...

मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का? - Marathi News | Will MLA Sunil Shelke Former Minister Bala Bhegde come together for the development of Maval? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळच्या विकासासाठी आमदार सुनील शेळके - माजी मंत्री बाळा भेगडे एकत्र येणार का?

बाळा भेगडे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी तर सुनील शेळके हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी ...

36 तास, 4 राज्ये अन् 12 कार्यक्रम; PM नरेंद्र मोदी 4 राज्यांच्या वादळी दौऱ्यावर... - Marathi News | Narendra Modi, 36 hours, 4 states and 12 events; PM Narendra Modi on tour of 4 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :36 तास, 4 राज्ये अन् 12 कार्यक्रम; PM नरेंद्र मोदी 4 राज्यांच्या वादळी दौऱ्यावर...

पंतप्रधान मोदी 7 जुलैला चार राज्यांचा दौरा करणार असून, 50 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करतील. ...