लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Ashish Shelar : "माझं कुटुंब माझी जबाबदारी; माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray And Sharad Pawar Over family and politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं कुटुंब माझी जबाबदारी; माझा पक्ष माझी कन्या भाग्यशाली"; भाजपाचा खोचक टोला

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ...

शरद पवार की अजित पवार, आमदार सरोज अहिरे यांचा पाठिंबा कोणाला? जाहीर केली भूमिका, म्हणाल्या... - Marathi News | Who supports Sharad Pawar or Ajit Pawar, ncp MLA Saroj Ahire Announced role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार की अजित पवार, आमदार सरोज अहिरे यांचा पाठिंबा कोणाला? जाहीर केली भूमिका, म्हणाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. ...

पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले? - Marathi News | Ajit Pawar's Finance department files will go to CM Eknath Shinde after checking by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार-फडणवीस-शिंदे 'असा' होणार फायलींचा प्रवास; वाटाघाटीत काय ठरले?

तीन पक्षांमध्ये संतुलन आणि समन्वय राखण्यासाठी ठरला फॉर्म्युला  ...

राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपात अतुल सावे आणि दादा भुसे यांना प्रमोशन - Marathi News | Maharashtra Politics: Promotion of bjp's Atul Save and shivsena's Dada Bhuse in state cabinet allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपात अतुल सावे आणि दादा भुसे यांना प्रमोशन

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय आज झाला. ...

कूनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; चार महिन्यात 3 पिलांसह 8 चित्ते दगावले - Marathi News | Kuno National Park: Another cheetah dies in Kuno; 8 cheetahs including 3 cubs died in four months | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कूनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू; चार महिन्यात 3 पिलांसह 8 चित्ते दगावले

मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये शुक्रवारी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. ...

"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल - Marathi News | Former Indian cricketer and BJP MP Gautam Gambhir has criticized Aam Aadmi Party president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal for not doing anything for Delhi in 9 years  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

"साहेब, आमच्या शहराकडे लक्ष्य द्या!", भाजपा जिल्हाध्यक्षांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी  - Marathi News | "Sir, target our city!", demanded the BJP district president to the Deputy Chief Minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"साहेब, आमच्या शहराकडे लक्ष्य द्या!", भाजपा जिल्हाध्यक्षांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी 

गंधे व पारखे यांनी फडणवीस यांची भिवंडी येथे भेट घेऊन चर्चा केली. ...

पोलीस अधिकाऱ्यास कानशिलात लगावणाऱ्या भाजपा खासदाराला १ वर्षाची शिक्षा - Marathi News | BJP MP Ramapati ram tripathi who slapped police officer sentenced to 1 year by court | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पोलीस अधिकाऱ्यास कानशिलात लगावणाऱ्या भाजपा खासदाराला १ वर्षाची शिक्षा

पोलिसांना झालेल्या मारहाणीत खासदार रामपती यांच्याकडून एका पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लगावण्यात आली होती.  ...