श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
OP Rajbhar Joined NDA: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. ...
Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमधील राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत होत असतानाच भाजपाचं स्थान मात्र बळकट होत आहे. ...