लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"भाजपा कोणत्याही युतीला घाबरला नाही, भविष्यातही घाबरणार नाही", विरोधकांवर गंभीरची टीका - Marathi News | Former Indian cricketer Gautam Gambhir has criticized AAP president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal and said that BJP is not afraid of any alliance with one of the opposition parties  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा कोणत्याही युतीला घाबरला नाही, भविष्यातही घाबरणार नाही- गौतम गंभीर

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला; वाय बी चव्हाण सेंटरमध्ये काय खलबतं? जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम - Marathi News | maharashtra political crisis Ajit Pawar group met Sharad Pawar! What was discussed at YB Chavan Center Information given by Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला; वाय बी चव्हाण सेंटरमध्ये काय खलबतं? जयंत पाटलांनी सांगितला घटनाक्रम

आज अचानक अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ...

भाजपविरोधात 'आप'ला काँग्रेसची साथ, केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दर्शवला विरोध - Marathi News | Congress's support to 'AAP' against BJP, opposition to central government's ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधात 'आप'ला काँग्रेसची साथ, केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दर्शवला विरोध

काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण - Marathi News | 25 Years Of NDA: NDA meeting in Delhi on July 18; Invited to 19 parties so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 जुलै रोजी दिल्लीत NDA चे शक्तिप्रदर्शन; शिवसेना-राष्ट्रवादीसह 19 पक्षांना निमंत्रण

NDA Meeting: 18 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत काही पक्ष एनडीएत सामील होण्याची शक्यता आहे. ...

Ashish Shelar : "मुंबईकर हो, "त्यांचे" पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्ध्वस्त करणारे राजकारण ओळखा" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over Mumbai metro, coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकर हो, "त्यांचे" पब, पार्टी, पेंग्विनवाले स्वार्थाचे मुंबईला उद्ध्वस्त करणारे राजकारण ओळखा"

BJP Ashish Shelar : आशिष शेलार यांनी आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं - Marathi News | While the opposition was uniting, BJP's big move increased the NDA's strength by adding a new ally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं

OP Rajbhar Joined NDA: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. ...

राफेल, मणिपूरवरून राहुल यांची टीका; भाजप म्हणाला, ते निराश राजकारणी - Marathi News | Rahul criticizes Rafale, Manipur; BJP said, he is a disappointed politician | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल, मणिपूरवरून राहुल यांची टीका; भाजप म्हणाला, ते निराश राजकारणी

ते देशाची खिल्ली उडवितात, स्मृती इराणी यांचे प्रत्युत्तर ...

"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार - Marathi News | bjp attacks aap on flood like situation in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार

भाजपाने दिल्लीतील पुरावरून आपने केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. काम करण्याऐवजी तुम्ही आरोप करत आहात असं भाजपाने म्हटलं आहे. ...