लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भंडारा जिल्हा भाजपात खांदेपालट, प्रकाश बाळबुधे भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष - Marathi News | Bhandara district BJP's change of heart, Prakash Balbudhe is the new district president of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा जिल्हा भाजपात खांदेपालट, प्रकाश बाळबुधे भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष

एका दमात दोन निशाने साधण्याचा प्रयत्न ...

कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यपदी विजय जाधव - Marathi News | Kolhapur BJP District President Vijay Jadhav appointment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर भाजप महानगर जिल्हाध्यपदी विजय जाधव

कोल्हापूर लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल देसाई आणि हातकणंगले लोकसभा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर यांची नियुक्ती ...

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड - Marathi News | Election of Prabhakar Sawant as Sindhudurg district president of BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड

या पदासाठी महेश सारंग, प्रकाश मोर्ये यांच्यासह अनेकजण इच्छुक होते ...

संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष - Marathi News | Bunty Kukde elected as the president of Nagpur city and Sudhakar Kolhe as district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालयाच्या शहरात भाजपमध्ये खांदेपालट, बंटी कुकडे शहराचे तर सुधाकर कोहळे जिल्ह्याचे अध्यक्ष

माजी आमदार कोहळेंचे पुनर्वसन : निवडणूकींच्या तोंडावर उपराजधानीत तरुण नेतृत्वाला संधी ...

Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा - Marathi News | Navi Mumbai BJP focus on Sandeep Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. ...

ईडीच्या भीतीमुळे पळालेले एनडीएसोबत, वृंदा करात यांची टीका - Marathi News | opposition leaders with NDA on the run due to ED fears, Brinda Karat's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईडीच्या भीतीमुळे पळालेले एनडीएसोबत, वृंदा करात यांची टीका

‘इंडिया’ सामान्यांचा आवाज बनेल ...

भाजपच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा हरीश शर्मा व शहर अध्यक्षपदी राहुल पावडे यांची निवड  - Marathi News | Harish Sharma elected as Chandrapur district president of BJP for the second time and Rahul Pavde as city president | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा हरीश शर्मा व शहर अध्यक्षपदी राहुल पावडे यांची निवड 

बल्लारपूर विधानसभा मतदारसंंघाला सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाचा मान ...

"INDIA एकत्र आल्याने मोदींना NDA ची आठवण; बाप, काका अन् पार्टी चोरणारे हेच चोर" - Marathi News | "Modi remembers NDA as INDIA unites, Sanjay Raut Target BJP and PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"INDIA एकत्र आल्याने मोदींना NDA ची आठवण; बाप, काका अन् पार्टी चोरणारे हेच चोर"

हा INDIA तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. ...