लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामुळे दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत - Marathi News | Daund BJP MLA Rahul Kul is in trouble due to the changing politics of Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणामुळे दौंड भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत

दौंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी ...

"भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, आता…’’ उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | "BJP broke Shiv Sena and NCP, now They broke Maharashtra" Uddhav Thackeray snapped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, आता…’’ उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर जाणार, कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक घेणार! - Marathi News | pm narendra modi tiffin meeting bjp mps varanasi visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर जाणार, कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक घेणार!

PM Narendra Modi Varanasi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 7 आणि 8 जुलै रोजी एकाच वेळी चार राज्यांना भेट देणार ...

मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांना बाजूला केलं असावं; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | Sharad Pawar must have sidelined the leaders to bring forward the Daughter; Congress leader's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी..."; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे असंही काँग्रेसने म्हटलं. ...

मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात...; भाजपा कार्यकर्त्याचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Letter from BJP workers to Devendra Fadnavis upset with Ajit Pawar's entry into the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात...; भाजपा कार्यकर्त्याचं थेट फडणवीसांना पत्र

देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाने हे पत्र पाठवले आहे. फडणवीसांची वेळ मागितली आहे निश्चित संध्याकाळपर्यंत भेटीची वेळ मिळेल आणि त्यांच्याकडे या भावना व्यक्त करू असं या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. ...

किरेन रिजिजू अन् रहस्यमय ध्वनीफीत - Marathi News | Kiren Rijiju and the Mysterious Soundtrack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किरेन रिजिजू अन् रहस्यमय ध्वनीफीत

किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालय गमवावे लागण्यामागे एक ध्वनीफीत आहे. तपशील फुटला नसला तरी तो आवाज रिजिजू यांचाच आहे म्हणतात. ...

नितीश कुमारांचे सरकार आणि श्रावण मास... तुम्हाला माहिती आहे का 'हे' खास कनेक्शन - Marathi News | Nitish Kumar government has special connection with month of Shravan understand the chronology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांचे सरकार आणि श्रावण मास... तुम्हाला माहिती आहे का 'हे' खास कनेक्शन

Nitish Kumar, Bihar: नितीश कुमारांचे राजकारण अनेकांना समजण्यापलीकडले आहे. ...

नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता - Marathi News | Nitish Kumar considering going with BJP once again?; Potential for a political earthquake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. ...