श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नितीशकुमारांशी मागच्या दरवाजाने चर्चा बिहारमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले जुने सहकारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत मागच्या दरवाजाने चर्चा सुरू केली आहे. ...
Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. ...
Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपमधून प्रचंड टीका होत आहे. ...
Uddhav Thackeray in Nagpur speech: इथे गावठी कट्टा गहाण ठेवला जातो. त्याचे पैसे ठेवले जातात. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर तो दागिने गहाण ठेवतो, शेत गहाण ठेवतो पण या गृहमंत्र्यांच्या गावात कट्टा गहाण ठेवला जातोय, अशी टीका ठाकरे यांनी केली. ...