लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप - Marathi News | West Bengal Panchayat Election: Woman candidate's husband ran away with ballot box; Police caught beat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: महिला उमेदवारचा पती मतपेटी घेऊन पळाला; पोलिसांनी पकडून दिला चोप

पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणूक पार पडली, आज(दि.11) मतमोजणी सुरू आहे. ...

महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? प्रियंका गाधींचा हल्लाबोल - Marathi News | Congress leader Priyanka Gandhi said that former president of the Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh sexually harassed women wrestlers and the government is protecting them  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना संरक्षण का? प्रियंका गाधींचा हल्लाबोल

Brij Bhushan Sharan Singh Case : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. ...

कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची तीव्र निदर्शने - Marathi News | Strong protests by Congress against BJP in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची तीव्र निदर्शने

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल भाजपाच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने ... ...

फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे - Marathi News | Foxconn leaving Vedanta costing country Rs 10 lakh crore - Atul Londhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान - अतुल लोंढे

मोदी देशासाठी, तर फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक ...

"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार - Marathi News | After BJP Maharashtra state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray, Ambadas Danwey has ask him four question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंनी मोठी केलेली माणसं तुम्ही नेलीत अन् ...", दानवेंचा भाजपवर पलटवार

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'नागपुरला लागलेला कलंक' असा केला. ...

भाजप आमदार बंब आणि बीआरएस कार्यकर्ते भिडले; लासूर स्टेशन येथील घटना - Marathi News | BJP MLA Prashant Bamb and BRS workers clashed at Lasur station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप आमदार बंब आणि बीआरएस कार्यकर्ते भिडले; लासूर स्टेशन येथील घटना

सावंगी चौक ते गिताबन येथील ड्रेनेज लाईनच्या कामावरून झाला राडा ...

"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं - Marathi News | Uddhav Thackeray aggressively slammed BJP over Devendra Fadnavis Kalank word remark also taunts Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कलंक' शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर..."; उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत शिंदेनाही सुनावलं

"आता दुसऱ्यांवर आरोप करताना भान ठेवा"; कलंक राड्यानंतरही ठाकरे ठाम ...

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला झटका; 'ED' प्रमुखांना मिळालेली मुदतवाढ बेकायदेशीर - Marathi News | Supreme Court says, extension of tenure of ED Director Sanjay Kumar Mishra is illegal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला झटका; 'ED' प्रमुखांना मिळालेली मुदतवाढ बेकायदेशीर

केंद्र सरकारने तिसऱ्यांदा ED प्रमुखांना मुदतवाढ दिली होती, कोर्टाने ही बेकायदेशीर ठरवली आहे. ...