लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
... म्हणून पंकजा मुंडे आजच्या बैठकीला आल्या नाहीत, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... That is why Pankaja Munde did not come to today's meeting, Chandrashekhar Bawankule said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून पंकजा मुंडे आजच्या बैठकीला आल्या नाहीत, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

पंकजा मुंडेंनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण, कुठल्याही पक्षात जाणार नसून भाजपासाठीच काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं ...

१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | BJP will win more than 152 seats, 220 seats of Grand Alliance will be elected; Claim of Chandrasekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५२ हून अधिक जागा भाजप जिंकणार, महायुतीच्या २२० जागा निवडून येणार; बावनकुळेंचा दावा

आज भाजपच्या बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. ...

"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", अंबादास दानवेंची टीका - Marathi News |  Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized BJP along with former president of Wrestling Federation of India Brijbhushan Sharan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मस्तवाल वागणाऱ्या खासदाराला जाब विचारणारं भाजपात कोणीच नाही", दानवेंची टीका

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात या ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. ...

"फोडाफोडी करणाऱ्या भाजपला त्यांचेच आमदार हात दाखवतील" - Marathi News | Their own MLAs will show their hands to the BJP who are creating explosions - Anil Deshmukh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"फोडाफोडी करणाऱ्या भाजपला त्यांचेच आमदार हात दाखवतील"

८३ वर्षांच्या बापाला कोणी सोडून जातं का? अनिल देशमुख यांची भावनिक साद ...

श्रेष्ठी म्हणतात, शिंदे सरकार पडता कामा नये; भाजपाच्या डावपेचांचा हा एक भाग - Marathi News | However, there is clarity in the minds of BJP elites in Delhi about what to do in Maharashtra. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रेष्ठी म्हणतात, शिंदे सरकार पडता कामा नये; भाजपाच्या डावपेचांचा हा एक भाग

महाराष्ट्रात लोकसभेच्या किमान ४२ ते ४४ जागा जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे. शिंदे सरकार पडू न देणे हा त्याच डावपेचांचा एक भाग ! ...

गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अजित पवारांची ५० मिनिटे चर्चा; दिल्लीत काय घडले? - Marathi News | Ajit Pawar's 50-minute discussion with Home Minister Amit Shah; What happened in Delhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अजित पवारांची ५० मिनिटे चर्चा; दिल्लीत काय घडले?

खातेवाटपाचा तिढा दिल्लीत, ‘अर्थ’वरून राज्यात तर्कवितर्क, पवार म्हणाले... ही केवळ चर्चाच ...

राहुल गांधी राहणार भाड्याच्या घरात; माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांचे घर घेतले - Marathi News | Rahul Gandhi will live in a rented house; Former Chief Minister Sheila Dixit's house was taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी राहणार भाड्याच्या घरात; माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांचे घर घेतले

संदीप दीक्षित हे त्यांचे घर भाड्याने देऊ इच्छित होते आणि राहुल गांधी यांच्यासाठी घराचा शोध सुरू होता. ...

१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर - Marathi News | Not 15, but 24 opposition parties will come together; Sonia Gandhi will also be present in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर

२३ जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. ...