लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश! - Marathi News | 17 leaders joined BJP in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले.  ...

"मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे", ब्रीजभूषण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News |  BJP MP Brijbhushan Sharan Singh has said that the incident of Manipur violence is very unfortunate and reprehensible  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे", ब्रीजभूषण यांनी व्यक्त केली नाराजी

manipur violence news : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.  ...

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, मिटकरींचं भलतंच ट्विट; राज्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Delhi, Amol Mitkari's tweet; There will be discussions in state politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, मिटकरींचं भलतंच ट्विट; राज्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले असून शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ते मुंबईहून दिल्लीला रवाना झाले ...

HBD विशेष : महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा ध्येयवादी नेता - Marathi News | HDB Special : Missionary leader who works tirelessly for the development of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :HBD विशेष : महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा ध्येयवादी नेता

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा विशेष लेख. ...

भाजपने बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना उतरवले मैदानात - Marathi News | BJP fielded leaders from Bengal and Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने बंगाल व राजस्थानच्या नेत्यांना उतरवले मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत कामकाज चालू दिले नाही. ...

मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढला, पण... - Marathi News | The pressure to remove the Chief Minister increased in Manipur, but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणीपूरमध्ये मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव वाढला, पण...

भाजप नेतृत्वाचा मात्र नकार ...

...अखेर भाजपचं ठरलं; विरोधी पक्षनेतापदासाठी मालन ढोणे यांची शिफारस - Marathi News | BJP finally decided; Malan Dhone's recommendation for Leader of Opposition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अखेर भाजपचं ठरलं; विरोधी पक्षनेतापदासाठी मालन ढोणे यांची शिफारस

यावर आता शेंडगे या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

Pune: शासन आपल्या दारी, पुण्यातील कार्यक्रमाला मुहूर्तच मिळेना; तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द - Marathi News | Pune The shasan aplya dari the schedule in Pune The program was canceled for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शासन आपल्या दारी, पुण्यातील कार्यक्रमाला मुहूर्तच मिळेना; तिसऱ्यांदा कार्यक्रम रद्द

जेजुरीत येथील पालखी मैदानावर कोट्यावधी रुपये खर्चून कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती ...