लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश - Marathi News | BJP Youth Leader's Wife Murdered, Guardian Minister's Sudhir Mungantiwar Immediate Instructions to Police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश

पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचेही निर्देश ...

आमदारांच्या निधीवाटपात भेदभाव नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | No discrimination in allocation of funds to MLAs: Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांच्या निधीवाटपात भेदभाव नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पक्षभेद झाल्याची विरोधकांची टीका चुकीची असल्याचा दावा ...

संजय राऊतांकडून मोठा दावा; हॉटेलमध्ये भेटलेला राष्ट्रवादीचा 'तो' नेता कोण? - Marathi News | Big revelation from Sanjay Raut; Who is the leader of NCP met in the hotel before going NDA Meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांकडून मोठा दावा; हॉटेलमध्ये भेटलेला राष्ट्रवादीचा 'तो' नेता कोण?

२०२४ ला मोदी जातील तेव्हा काय कराल? असा सवाल संजय राऊतांनी करताच ते खरेच जातील का? असं उत्तर राष्ट्रवादी नेत्याने दिले. ...

चंद्रपूरात खळबळ! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | Firing in Chandrapur! BJP leader's wife Purvasha Dohe dies; What exactly happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंद्रपूरात खळबळ! भाजपा नेत्याच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू; नेमकं काय घडलं?

राजुऱ्यात गोळीबार - भाजयुमो नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, कोळसा तस्करीतून प्रकार घडल्याचा संशय ...

राहुल, नितीश की ममता; INDIA आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? लोकांची 'या' नावाला पसंती - Marathi News | Survey On Opposition Alliance: Rahul, Nitish or Mamata; Who should lead the INDIA alliance? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल, नितीश की ममता; INDIA आघाडीचे नेतृत्व कोणी करावे? लोकांची 'या' नावाला पसंती

विरोधकांच्या INDIA आघाडीचे नेतृत्व कोणी करावे, याबाबत सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली. ...

पुढील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या तीन महिलांना स्थान मिळेल - चित्रा वाघ - Marathi News | In the next cabinet expansion, three BJP women will get a place - Chitra Vagh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या तीन महिलांना स्थान मिळेल - चित्रा वाघ

महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघ कोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टर प्लॅन! इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं भाजपत जाणार - Marathi News | BJP's master plan before the Lok Sabha elections 2024 many leaders of sp rld will join bjp in coming days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टर प्लॅन! इतर पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं भाजपत जाणार

"आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपत सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपत प्रवेश घेऊ शकतात." ...

मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले... - Marathi News | Manipur Violence: BJP MLA criticizes Narendra Modi on Manipur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारावरुन भाजप आमदाराची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले...

Manipur Violence: मणिपूरमधील भाजप आमदाराने सरकारला घरचा आहेर दिला. ...