लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
घाव वर्मी बसला, विसरला नाही महाराष्ट्र...; मनसे आक्रमक, भाजपावर हल्लाबोल - Marathi News | After criticizing Amit Thackeray, MNS aggressively targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाव वर्मी बसला, विसरला नाही महाराष्ट्र...; मनसे आक्रमक, भाजपावर हल्लाबोल

मनसेने भाजपाचे जुने ट्विट पुन्हा रिट्विट केरत विसरला नाही महाराष्ट असा हॅशटॅग दिला आहे. ...

बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi and BJP in Sanjay Raut Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं; ठाकरेंचा भाजपावर घणाघात

मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चीड बाळगा अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर ! तिन्ही पक्षांना मिळणार स्थान; राज्यमंत्री अधिक असतील - Marathi News | After the cabinet expansion session! All three parties will have a place; Minister of State will be more | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतर ! तिन्ही पक्षांना मिळणार स्थान; राज्यमंत्री अधिक असतील

यावेळी किमान सहा राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.  ...

पंतप्रधान म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही ‘इंडिया’ - Marathi News | Prime Minister said, East India Company, Indian Mujahideen also has 'India' in its name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही ‘इंडिया’

हल्लाबोल : देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल नको ...

"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान - Marathi News | BJP Maharashtra Chief big statement about alliance with Eknath Shinde Ajit Pawar in upcoming elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"येत्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांना...."; भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मोठं विधान

"देशातील जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत" ...

“दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर - Marathi News | mns sandeep deshpande replied bjp over criticism on amit thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर

MNS VS BJP: एक टोल फुटला म्हणून टीका करणाऱ्या महाराष्ट्र भाजपचे तोंड मणिपूरमधल्या घटनांवर का बंद होते, अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे. ...

अन्यायाच्या निषेधार्थ दौंडला महा मूकमोर्चा शांततेत; भाजप सरकारवर कडाडून टीका - Marathi News | Daundla Maha Mukmorcha to protest injustice in peace; Stern criticism of the BJP government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्यायाच्या निषेधार्थ दौंडला महा मूकमोर्चा शांततेत; भाजप सरकारवर कडाडून टीका

जाहीर सभेत केंद्रातील भाजप सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर अनेक वक्त्यांनी टीका केली... ...

सभागृहात आम्ही गोट्या खेळायला येतोय का? भाजपा आमदार सुरेश धस संतापले - Marathi News | Are we coming to play pebbles in the Vidhan Parishad? BJP MLA Suresh Dhas got angry | Latest beed News at Lokmat.com

बीड :सभागृहात आम्ही गोट्या खेळायला येतोय का? भाजपा आमदार सुरेश धस संतापले

"आमच्याकडे गाडी नसली तर आम्ही टॅक्सी करून येतो. आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो. आम्ही काय पागल आहोत काय इथं येऊन बसायला.'' ...