लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Pune: पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Congress workers blocked Kirit Somayya's convoy in Pune, loud sloganeering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजी

सोमय्या यांचा ताफा गजानन महाराज मंदिर चौकातून जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली.... ...

शिंदे गटाला भाजपाकडून सुरूंग? युती डोक्यातून काढा; फडणवीसांनी सांगितल्याचा दावा - Marathi News | Shinde group from BJP? Remove the alliance from the head; Claimed by Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाला भाजपाकडून सुरूंग? युती डोक्यातून काढा; फडणवीसांनी सांगितल्याचा दावा

शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपाचा आमदार करण्याचे केलेले वक्तव्य अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आणणारे आहे .  ...

मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप - Marathi News | Monsoon Session 2023: Uproar in Rajya Sabha over Manipur issue; Mallikarjun Kharge accused of turning off his mic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

Monsoon Session 2023: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. ...

टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..." - Marathi News | MNS Raj Thackeray's Reply to BJP's criticism of Amit Thackeray vandalized toll booth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. ...

Chandrashekhar Bawankule : "सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज..."; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray Over Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज..."; भाजपाची बोचरी टीका

BJP Chandrashekhar Bawankule slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे" असं म्हटलं आहे.  ...

गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी - Marathi News | Gadchiroli has developed... Stop the funding of 'CSR', BJP MLA's strange demand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. ...

Ashish Shelar : "ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही तर जळजळ, मळमळ...; स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड"

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा चारोळीतून उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली  - Marathi News | "That's it... That's it..." BJP mocks Uddhav Thackeray's interview with cartoons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली 

BJP Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.  ...