लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा निर्णय हा युग बदलण्यासारखा : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | the decision of the new national education policy is like changing the era pm modi said in the all india education conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा निर्णय हा युग बदलण्यासारखा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पीएम मोदी म्हणाले की, आज आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांनी ते मिशन म्हणून घेतले आणि पुढे नेले. ...

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी - Marathi News | BJP's national executive announced; Another chance for Vinod Tawde, Pankaja Munde, Vijaya Rahtkar from maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं राष्ट्रीय कार्यकारणी केली जाहीर; तावडे, मुंडे, राहटकरांना पुन्हा संधी

भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ...

भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे   - Marathi News | Lord Krishna's marriage is also love jihad, free fruit of Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान श्रीकृष्णांचा विवाहसुद्धा लव्ह जिहाद, काँग्रेस नेत्याने उधळली मुक्ताफळे  

Congress: आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. ...

अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका - Marathi News | Finally after 28 days Sharad Pawar planned against BJP-Ajit Pawar will be hit | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर २८ दिवसांनी शरद पवारांनी आखली 'चाणक्य'नीती; भाजपा-अजितदादांना बसणार फटका

मानधनाची अर्धी चिंता मिटली; होमगार्डना दिलासा; मिळणार सलग १८० दिवस काम - Marathi News | Half the worry about remuneration is gone; relief to home guards; You will get 180 consecutive days of work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानधनाची अर्धी चिंता मिटली; होमगार्डना दिलासा; मिळणार सलग १८० दिवस काम

महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवानांनी ३६५ दिवस नियमित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. ...

सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पास सरकार देणार ५०% अर्थसाहाय्य ; पंतप्रधान माेदींची घाेषणा - Marathi News | Government will give 50% financial assistance to Semiconductor Manufacturing Project; Prime Minister Modi's announcement, the world needs a reliable chip supply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पास सरकार देणार ५०% अर्थसाहाय्य ; पंतप्रधान माेदींची घाेषणा

जगाला विश्वासपात्र चिप पुरवठ्याची गरज ...

भीमा पाटस साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार राहुल कुल यांना 'क्लिन चीट' - Marathi News | sanjay raut 'Clean cheat' to BJP MLA Rahul Kul in Bhima Patas sugar factory scam case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमा पाटस साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार राहुल कुल यांना 'क्लिन चीट'

विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले.... ...

सर्व्हेतून राजस्थानात भाजप विजयाची भविष्यवाणी, पण दोन कारणांनी टेन्शन वाढवलं! - Marathi News | The survey predicted BJP victory in Rajasthan, but two reasons increased the tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व्हेतून राजस्थानात भाजप विजयाची भविष्यवाणी, पण दोन कारणांनी टेन्शन वाढवलं!

सर्वेक्षणात अशाही काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या भाजपसाठी टेन्शनचा विषय ठरू शकतात तर काँग्रेससाठी दिलासादायक ठरू शकतात. ...