लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखा होता - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Girish Bapat's political journey was like creating a universe from nothing Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखा होता - देवेंद्र फडणवीस

रस्त्यावरच्या माणसालाही आपलासा वाटणारे असे गिरीश बापट यांचे संबंध होते ...

'ए रिक्षावाला' नाही, 'अहो रिक्षावाले' म्हणा...; गिरीश बापटांच्या 'त्या' स्टीकरची गोष्ट - Marathi News | Bjp Girish Bapat passes away had special connection to common man Auto Rickshaw drivers respect Pune sticker Story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ए रिक्षावाला' नाही, 'अहो रिक्षावाले' म्हणा...; गिरीश बापटांच्या 'त्या' स्टीकरची गोष्ट

Girish Bapat: "बापटांनी सामान्य माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला"; भाजपा नेते भावूक ...

'पुण्याची ताकद गिरीश बापट', साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं; चंद्रकांत पाटील - Marathi News | Strength of Pune Girish Bapat with the departure of Saheb Pune became poor Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याची ताकद गिरीश बापट', साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं; चंद्रकांत पाटील

पुणे शहरातील राजकारणात गिरीश बापट यांची चांगली पकड होती ...

"भाऊ, तुमच्या छत्रछायेत लहानाची मोठी झाले"; गिरीश बापटांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री भावूक - Marathi News | Pune BJP MP Girish Bapat passes away marathi actress Ruchita Jadhav emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाऊ, तुमच्या छत्रछायेत लहानाची मोठी झाले"; गिरीश बापटांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री भावूक

Girish Bapat And Ruchita Jadhav : मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. ...

सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला - Marathi News | Sushma Andahare must also observe limits; Nilesh Rane's advice on controversy | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुषमा अंधारेंनीही मर्यादा पाळल्या पाहिजे; वादावर निलेश राणेंचा सल्ला

सुषमा अंधारेंवरील टीकेसंदर्भात भाजप नेते निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली. ...

"गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली", पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त - Marathi News | Prime Minister Narendra Modi condoled the demise of senior Maharashtra BJP leader and Pune MP Girish Bapat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली", PM मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

narendra modi on girish bapat : पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीष बापच यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले.  ...

राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात - Marathi News | Rahul Gandhi is a stuntman, no comparison with Narendra Modi; BJP's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात

विकासाच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केले असा आरोप भाजपाने केला. ...

Girish Bapat : "पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला" - Marathi News | girish bapat comprehensive leadership of Pune district and the cultured face of politics has been lost said Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्व आणि राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला- अजित पवार

जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून गिरीशभाऊंनी समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं.... Pune MP Girish Bapat passed away, former kasba mla girish bapat, pune lok sabha mp ...