लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
महाराष्ट्रात सत्तेत सामील करताना तुमचे हे आरोप कुठे गेले?; सुप्रिया सुळे भाजपावर कडाडल्या - Marathi News | You call NCP a party of corruption, then where did it go when it was brought to power in Maharashtra?; Question by MP Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात सत्तेत सामील करताना तुमचे हे आरोप कुठे गेले?; सुप्रिया सुळे भाजपावर कडाडल्या

आज चार वर्षे झाली तरीही तेथे निवडणूका घेतल्या नसून तेथे लोकनिर्वाचित सरकार अस्तित्वात नाही याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ...

वेदांता-फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करारच नव्हता; महाविकास आघाडीच्या बैठकीतही प्रकल्पाचा उल्लेख नव्हता - Marathi News | Vedanta-Foxcon had no contract with the state government; The project was not even mentioned in the meeting of the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेदांता-फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करारच नव्हता; महाविकास आघाडीच्या बैठकीतही प्रकल्पाचा उल्लेख नव्हता

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहवालाच्या आधारावर परराज्यात गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन, एअर बस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प व बल्क ड्रग पार्क प्रकल्पांबाबत ही श्वेतपत्रिका आहे. ...

Congress, BJP आणि AAP, सगळे सारखेच...भाजपच्या जुन्या मित्रपक्षाचा हल्ला | Harsimrat Kaur Badal | SA4 - Marathi News | Congress, BJP and AAP, all the same...an attack by BJP's old ally Harsimrat Kaur Badal | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Congress, BJP आणि AAP, सगळे सारखेच...भाजपच्या जुन्या मित्रपक्षाचा हल्ला | Harsimrat Kaur Badal | SA4

Congress, BJP आणि AAP, सगळे सारखेच...भाजपच्या जुन्या मित्रपक्षाचा हल्ला | Harsimrat Kaur Badal | SA4 ...

कारणे वेगवेगळी; पण डोके सगळ्यांचेच दुखते आहे! - Marathi News | The reasons different But everyone's head hurts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कारणे वेगवेगळी; पण डोके सगळ्यांचेच दुखते आहे!

सत्ताधारी भाजप असो, की शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट; आपापल्या पक्षजनांचे मनोबल सांभाळताना तारेवरची कसरत सगळ्यांच्याच नशिबी आहे!  ...

केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित - Marathi News | Kejriwal's rights were withdrawn by the Center again Delhi Services Bill passed in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचे अधिकार केंद्राने पुन्हा काढले! दिल्लीसेवा विधेयक लोकसभेत पारित

लोकसभेतील आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी या विधेयकाचा निषेध करीत सत्ताधारी भाजप खासदारांवर विधेयकाची प्रत फाडून तुकडे भिरकावल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले. ...

"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | Aditya Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis over industries moving out of Maharashtra  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या...", ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने ठाकरेंचा संताप

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांवरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

भाजपचे ‘मिशन युवा मतदार’, कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा; पारेंद्र पटले, कल्याण देशपांडे भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी - Marathi News | BJP's Mission Yuva Voter announcement of new office-bearers of executive Parendra Patle, Kalyan Deshpande as regional vice-president of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपचे ‘मिशन युवा मतदार’, कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा; पारेंद्र पटले, कल्याण देशपांडे भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. ...

दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका - Marathi News | Bjp Backstabs Delhi, Says CM Arvind Kejriwal After Loksabha Passes Delhi Services Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक मंजूर; 'भाजपने दिल्लीच्या पाठीत खंजीर खुपसले', CM केजरीवालांची टीका

अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भातील दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. ...