श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Congress Nana Patole Vs BJP: भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केल्यावर २ दिवसांत सत्तेत सहभागी करुन घेता, भाजपकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल करण्यात आला. ...
Chandrakant Patil : तरुणांनी सहकार्य करीत देशाच्या सक्षमीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. ...
सरकारी कंपन्यांसोबत जी कंपनी येणार होती, ती आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार आहे. तरीदेखील आपल्या सरकारी कंपन्याही रिफायनरी तयार करतील. लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...