लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली का? अजित पवार म्हणाले, 'पाटील काल पवार...; - Marathi News | maharashtra politics Did Jayant Patil meet Amit Shah? Ajit Pawar explained | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली का? अजित पवार म्हणाले, 'पाटील काल पवार...;

जयंत पाटील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

मुलाची दिवाळी आर्थर जेलमध्ये जाणार असल्याने उद्धव ठाकरे संतापलेत; भाजपाचा दावा - Marathi News | BJP MLA Nitesh Rane strongly targeted Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलाची दिवाळी आर्थर जेलमध्ये जाणार असल्याने उद्धव ठाकरे संतापलेत; भाजपाचा दावा

स्वत:ची सुंता करून राजकीय धर्मांतर ज्यांनी केले त्यांना औरंग्याची तुलना करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल भाजपाने उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत - Marathi News | Jayant Patil and our DNA are the same, Sanjay Raut's opinion on political discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयंत पाटील अन् आमचा DNA एकच, राजकीय चर्चेवर संजय राऊतांचं रोखठोक मत

राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम देताना, माझी आणि अमित शहांची भेट झाली नसून मी मुंबईतच आहे. ...

उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, "तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Devendra Fadnavis And BJP Statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना 'धनंजय माने स्टाईल' सवाल, "तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?"

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

२०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला मोठा खुलासा - Marathi News | Will BJP form government on its own in 2024?; A big revelation was made in the survey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये भाजपा एकट्याच्या बळावर सरकार बनवणार?; सर्व्हेत झाला खुलासा

"तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता का?", ठाकरेंचा टोकदार सवाल - Marathi News | "Do you then go as the chief servant of Indian Mujahideen?", Uddhav Thackeray's pointed question to modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेव्हा इंडियन मुजाहिद्दीनचे प्रधानसेवक म्हणून जाता का?", ठाकरेंचा टोकदार सवाल

उद्धव ठाकरे म्हणाले, इंडियाची बैठक होत आहे, त्यावरुनही मोदींनी विरोधी पक्षांवर टीका केली. ...

राहुल गांधी राजकारणाचा रंग बदलतील? राजकारणात बदला घेण्यासाठी मतदारांकडे मताचे ब्रह्मास्त्र - Marathi News | Will Rahul Gandhi change the color of politics? What happened when Indira Gandhi, Rajiv Gandhi's insult after emergency | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी राजकारणाचा रंग बदलतील? राजकारणात बदला घेण्यासाठी मतदारांकडे मताचे ब्रह्मास्त्र

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यानंतर राहुल यांचे राजकारण कसे असेल? - हा आता प्रश्न आहे. ...

"देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं" - Marathi News | "Devendraji is not a master minister but a master, it is because of his masterstroke that you have to sit at home", Chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देवेंद्रजी मस्टर मंत्री नसून मास्टर, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं"

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना, ते केवळ मस्टरमंत्री का, असे म्हणत वाढीव उपमुख्यमंत्रीपदाच्या संख्येवरुन टोला लगावला होता ...