लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Karnataka Opinion Polls: कर्नाटकमध्ये कोण जिंकणार? भाजपा काँग्रेस की त्रिशंकू विधानसभा, सर्व ओपिनियन पोल्सची आकडेवारी एकाच ठिकाणी - Marathi News | Karnataka Assembly Election 2023: Who will win in Karnataka? BJP Congress or hung assembly, all opinion polls statistics at one place | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये कोण जिंकणार? सर्व ओपिनियन पोल्सची आकडेवारी एकाच ठिकाणीी, पाहा...

Karnataka Opinion Polls: : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केली आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे, तर १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. ...

"पुण्याची ताकद गिरीश बापट", हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Strength of Pune Girish Bapat funeral ceremony for Girish Bapat in the community of thousands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्याची ताकद गिरीश बापट", हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुण्यातील भाजपच्या किंगमेकरने घेतला अखेरचा निरोप ...

शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल - Marathi News | kapil sibal dig pm modi on his remark all corrupt on one plateform after amit shah 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना आधी भ्रष्टाचारी नव्हती, आता झाली का? ठाकरेंच्या बाजुने युक्तीवाद करणाऱ्या सिब्बलांचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधी पक्षांनी देशभरात निदर्शने केली. ...

Girish Bapat: "गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे" - Marathi News | Girish Bapat contribution in BJP party building is unforgettable says Chandrashekhar Bawankule express condolences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे"

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आदरांजली ...

Karnataka Assembly Election: कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव होणार, पहिल्या ओपिनियन पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर  - Marathi News | BJP will suffer a massive defeat in Karnataka, the shocking statistics of the first opinion polls are in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव होणार, पहिल्या ओपिनियन पोल्सची धक्कादायक आकडेवारी

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होताच या निवडणुकीबाबत अंदाज वर्तवणारे ओपिनियन पोल्स समोर येऊ लागले आहेत. ...

पुण्याचे ‘पालक’ अन् अमरावतीचे शेतकरी; बापट यांचे मूळ गाव सावंगी मग्रापूर - Marathi News | girish bapat pune and the farmers of amravati bapat native village Sawangi Magrapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे ‘पालक’ अन् अमरावतीचे शेतकरी; बापट यांचे मूळ गाव सावंगी मग्रापूर

सावंगी मग्रापूर येथे बापट यांची आजही शेती असून, गतवर्षीपर्यंत ते तेथे नित्याने जाऊन कामकाज पाहात होते. ...

जिथं वक्तव्य केलं अन् खासदारकी गेली, तिथूनच राहुल गांधी प्रचाराचं रणशिंग फुंकणार! - Marathi News | rahul gandhi to start karnataka campaign from kolar a site of 2019 remark on pm surname | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिथं वक्तव्य केलं अन् खासदारकी गेली, तिथूनच राहुल गांधी प्रचाराचं रणशिंग फुंकणार!

कर्नाटक विधानसभेची निवडणूक आज जाहीर झाली आहे. ...

मी नसेल तर तू नक्कीच प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडशील; भाऊ मला नेहमी बोलायचे - रवींद्र धंगेकर - Marathi News | If I am not you will surely defeat the rival candidate Brother used to talk to me all the time - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नसेल तर तू नक्कीच प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडशील; भाऊ मला नेहमी बोलायचे - रवींद्र धंगेकर

पक्ष चुकला तरी स्वत:च्या पक्षाला सुनावण्यात त्यांनी मागे पुढे पाहिले नाही ...