लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बिहारमध्ये भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, नितीशकुमार यांच्याबाबत अनिश्चितता कायम - Marathi News | BJP's ambitions increase in Bihar, uncertainty remains about Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, नितीशकुमार यांच्याबाबत अनिश्चितता कायम

भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी असे म्हटले की, मुख्यमंत्री पक्षाचा असावा असे भाजपला वाटते यात काहीही चूक नाही. परंतु निवडणुका नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

‘सृजन ट्युन’ ही श्रमिक कलावंतच बनवू शकतात, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन - Marathi News | working artists can create ‘Srijan Tune’, says Minister Adv. Ashish Shelar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सृजन ट्युन’ ही श्रमिक कलावंतच बनवू शकतात, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

   ठाण्यात मोठ्या नेतृत्वाची परंपरा आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे, अशा भावनाही शेलार यांनी व्यक्त केल्या.  ...

“हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार”; फडणवीसांवरील टीकेला भाजपाचे उत्तर - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied congress harshwardhan sapkal over criticism on cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार”; फडणवीसांवरील टीकेला भाजपाचे उत्तर

BJP Replied Congress Harshwardhan Sapkal: या अशा बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवून देईल, असा पलटवार भाजपाने केला आहे. ...

समाजात स्पर्धा असावी; पण ती द्वेषाची नसावी : गणेश नाईक  - Marathi News | There should be competition in society; but it should not be based on hatred says Ganesh Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजात स्पर्धा असावी; पण ती द्वेषाची नसावी : गणेश नाईक 

यासाठी कुटुंबात सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे, असे आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. ...

२० लाखांचा आरोप, अखेर मडकईकर नरमले!; भाजप सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण - Marathi News | 20 lakhs allegation pandurang madkaikar finally relents clarification that he has not decided to leave bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२० लाखांचा आरोप, अखेर मडकईकर नरमले!; भाजप सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण

आगामी २०२७च्या विधानसभा तिकिटाबाबत भाजपने ठामपणे काही न सांगितल्यास आठ दिवसात पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेईन, असेही मडकईकर यांनी म्हटले होते. ...

शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी - Marathi News | Pakistan responded to every attempt at peace with hostility and betrayal says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी

लेक्स फ्रीडमनसोबत तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कडाडले ...

२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत नरेंद्र मोदी यांचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा... - Marathi News | Narendra Modi's big statement on the Godhra massacre and Gujarat riots of 2002, he said, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२००२ साली झालेलं गोध्रा हत्याकांड आणि गुजरात दंगलीबाबत मोदींचं मोठं विधान, म्हणाले, तेव्हा...

Narendra Modi News: २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना झालेले गोध्रा हत्याकांड आणि त्यानंतर भडकलेल्या गुजरात दंगलींवरही भाष्य केलं आहे. ...

चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपा प्रवेशाची ऑफर, विशाल पाटील म्हणाले...   - Marathi News | Chandrakant Patil offered to join BJP, Vishal Patil said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपा प्रवेशाची ऑफर, विशाल पाटील म्हणाले...  

Vishal Patil News: राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. ...