लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली! - Marathi News | Bajrangbali becomes Sanjivani for BJP in Karnataka election Congress is caught in its own trap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपससाठी संजिवनी ठरले बजरंगबली? काँग्रेस स्वतःच्याच सापळ्यात अडकली!

बेंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या भाजपच्या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक हनुमानजींची वेशभूषा करून पोहोचले होते. एवढेच नाही, तर या रॅलीमध्ये हनुमानजींचे पोस्टरही लावण्यात आले होते. ...

मोठी बातमी; भाजप संपर्कातील पाटलांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा - Marathi News | big news; Sharad Pawar threw NCP's punch on Abhijit Patil's neck in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; भाजप संपर्कातील पाटलांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा

या प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, सध्याच्या घडामोडी नंतर पवार साहेब आपण पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलात. ...

गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा - Marathi News | bjp lotus opened in Goa, BJP flag on both municipalities; big win by pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा

फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले. साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली ...

Chandrashekhar Bawankule : "अडीच वर्षांत सहकारी आमदारांची 'मन की बात' ऐकता आली नाही, नाकाखालून 40 आमदार गेले" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Over Mann Ki Baat statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अडीच वर्षांत सहकारी आमदारांची 'मन की बात' ऐकता आली नाही, नाकाखालून 40 आमदार गेले"

BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. ...

मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’ - Marathi News | A BJP candidate accused of plotting to kill Congress President Mallikarjun Kharge and his entire family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’

चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मणिकांत राठौर यांची एक कथित ऑडिओ क्लिपदेखील सुरजेवाला यांनी शेअर केली. ...

काँग्रेसचा सदैव ८५ टक्के कमिशनचा इतिहास राहिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसच्या टीकेवर पलटवार - Marathi News | Congress has always had a history of 85 percent commission, PM Narendra Modi hits back at Congress criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा सदैव ८५ टक्के कमिशनचा इतिहास राहिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसच्या टीकेवर पलटवार

भाजपाचे डबल इंजिन सरकार भेदभावरहित विकास करण्यासाठी काम करीत आहे. ...

भाजपपासून मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही - Marathi News | Country cannot progress without getting rid of BJP says sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपपासून मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही

सोनिया गांधींचा हल्लाबोल : काळ्या राजवटीविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन ...

अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी!  - Marathi News | former congress leader anandrao patil joins bjp karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी! 

काँग्रेसच्या माजी आमदारांची भविष्यातील वाटचाल स्पष्ट  ...