श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याबद्दल अमित शाह म्हणाले की, सरकारला काही फरक पडत नाही. देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. ...
Priyank Kharge: कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ...
New Parliament House: राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याने त्यावर काँग्रेससह अनेक प्रमुख पक्षांनी बहिष्कार घातला आहे. ...