श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rajasthan Election Result 2023 : 2013 मध्ये सवाईमाधोपूरमधून आमदार झालेल्या दिया कुमारी या सध्या राजसमंदच्या खासदार आहेत आणि यावेळी त्यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं आहे. ...
Chhattisgarh Election Results 2023: छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मोठा धक्का बसला असून, ते पाटण विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले आहे. भूपेश बघेल यांना त्यांचे पुतणे आणि भाजपा खासदार विजय बघेल यांनी कडवी टक्कर देत पिछाडीवर टाकले आहे. ...
Chhattisgarh Election Result 2023: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीगडमध्ये देखील काँग्रेसला एवढा मोठा धक्का दिलाय की एवढ्यात तरी काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरू शकणार नाहीय. ...
Rajasthan Assembly Election 2023 Live : सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. परंतू, त्यांना यश येत नव्हते. गेहलोत पायलट यांच्या हातात धुरा देण्यास तयार नव्हते. ...